Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

POWERGRID Bharti 2026: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 668 जागांसाठी भरती

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1DTE-डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल)479
2DTC-डिप्लोमा ट्रेनी (सिव्हिल)111
3DTS-डिप्लोमा ट्रेनी (सर्व्हे)09
4JOT-ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (HR)18
5JOT-ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (F&A)36
6JTT-ज्युनियर टेक्निशियन ट्रेनी15
 Total668
शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: 70% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical (Power)/ Electrical and Electronics/ Power Systems/ Power)  [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]
  2. पद क्र.2: 70% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा  [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]
  3. पद क्र.3: 70% गुणांसह सर्व्हे/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा  [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]
  4. पद क्र.4: 60% गुणांसह BBA/ BBM/ BBS
  5. पद क्र.5: Inter CA/ Inter CMA
  6. पद क्र.6: ITI (Surveyor)
वयाची अट: 11 मे 2026 रोजी 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: [SC/ST/PWD/ExSM:फी नाही]
  1. पद क्र.1 ते 5: General/OBC/EWS: ₹300/-
  2. पद क्र.6: General/OBC/EWS: ₹200/-
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 मे 2026 (11:59 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज [Starting: 20 एप्रिल 2026] Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
Download Mobile AppDownload (येथे क्लिक करा)

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट 

ENGLISH​

Post No.Name of the PostNo. of Vacancy
1DTE-Diploma Trainee (Electrical)479
2DTC-Diploma Trainee (Civil)111
3DTS-Diploma Trainee (Survey)09
4JOT-Junior Officer Trainee (HR)18
5JOT-Junior Officer Trainee (F&A)36
6JTT-Junior Technician Trainee15
 Total668
Educational Qualification:
  1. Post No.1: Engineering Diploma (Electrical/ Electrical (Power)/ Electrical and Electronics/ Power Systems/ Power) with 70% marks [SC/ST/PWD: Pass marks]
  2. Post No.2: Civil Engineering Diploma with 70% marks [SC/ST/PWD: Pass marks]
  3. Post No.3: Diploma in Surveying/Civil Engineering with 70% marks [SC/ST/PWD: Pass marks]
  4. Post No.4: BBA/ BBM/ BBS with 60% marks
  5. Post No.5: Inter CA/ Inter CMA
  6. Post No.6: ITI (Surveyor)
Age Limit: 27 years as on 11 May 2026 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]
Job Location: All India
Fee: [SC/ST/PWD/ExSM: No fee]
  1. Post No.1 to 5: General/OBC/EWS: ₹300/-
  2. Post No.6: General/OBC/EWS: ₹200/-
Application Mode: Online
Important Dates: 
  • Last Date of Online Application: 11 May 2026 (11:59 PM)
  • Date of the Examination: To be notified later.
Important Links:
Important Links
Notification (PDF)Click Here
Online Application [Starting: 20 April 2026] Apply Online
Official WebsiteClick Here
Scroll to Top