
PatilNaukri.com
Punjab And Sind Bank Bharti 2025: पंजाब & सिंध बँकेत 750 जागांसाठी भरती
पदाचे नाव & तपशील:
| |||||||||
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. | |||||||||
वयाची अट: 01 ऑगस्ट 2025 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] | |||||||||
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत | |||||||||
Fee: General/OBC/EWS: ₹850/- [SC/ST/PWD: ₹100/-] | |||||||||
अर्ज करण्याची पद्धत: Online | |||||||||
महत्त्वाच्या तारखा:
| |||||||||
महत्वाच्या लिंक्स:
|
English
Name of the Post & Details:
| |||||||||
Educational Qualification: A Degree (Graduation) in any discipline from a University recognized by the Govt. Of India or any equivalent qualification recognized as such by the Central Government. The candidate must possess valid Mark-sheet / Degree Certificate that he/ she is a graduate on the day he / she registers and indicate the percentage of marks obtained in Graduation while registering online. | |||||||||
Age Limit: 20 to 30 years as on 01 August 2025 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation] | |||||||||
Job Location: All India | |||||||||
Fee: General/OBC/EWS: ₹850/- [SC/ST/PWD: ₹100/-] | |||||||||
Application Mode: Online | |||||||||
Important Dates:
| |||||||||
Important Dates:
|
तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?
आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही.
तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.
अर्ज भरून घेण्याची संपूर्ण माहिती
सर्वप्रथम तुम्हाला
+917775955544
या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट
+917775955544
या नंबर वरती सेंड करायचा आहे.
त्या भरतीसाठी लागणाऱ्या डॉक्युमेंट ची लिस्ट तुम्हाला सेंड केले जाईल.
तुम्ही सर्व डॉक्युमेंटचे फोटो
+917775955544
या नंबर वरती सेंड करायचे आहे.
तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.
अर्जाचे शुल्क व चलनचे शुल्क ऑनलाइन (UPI) पद्धतीने घेण्यात येतील.
अर्जाचे शुल्क महिला :- ₹250
अर्जाचे शुल्क पुरुष :- ₹300
अधिक माहितीसाठी +917775955544
या नंबर वरती कॉल करू शकता.
.