पदाचे नाव & तपशील:पद क्र. | पदाचे नाव | विद्यापीठ
| पद संख्या | 1 | सहाय्यक प्राध्यापक | कर्मवीर भाऊराव पाटील, विद्यापीठ | 365 | शिवाजी विद्यापीठ | 905 | 2 | ग्रंथपाल | शिवाजी विद्यापीठ | 03 | 3 | शारीरिक शिक्षण संचालक | शिवाजी विद्यापीठ | 07 | | Total | 1280 |
|
शैक्षणिक पात्रता:- पद क्र.1: (i) पदव्युत्तर पदवी/SET/NET/पदवीधर/Ph.D किंवा समतुल्य (ii) अनुभव
- पद क्र.2: शिक्षण हे यूजीसी, महाराष्ट्र सरकार आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी ठरवून दिलेल्या नियमांनुसार आहे.
- पद क्र.3: शिक्षण हे यूजीसी, महाराष्ट्र सरकार आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी ठरवून दिलेल्या नियमांनुसार आहे.
|
वयाची अट: नमूद नाही. |
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र ऑनलाइन नोकरी शोध |
Fee: ₹200/- |
महत्त्वाच्या तारखा: - Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 मे 2025
- मुलाखत: 03 & 04 जून 2025
|
महत्वाच्या लिंक्स: |