Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

SECL Bharti 2026: साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 1055 जागांसाठी भरती

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1माइनिंग सरदार (टेक्निकल & सुपरवायझरी ग्रेड C)577
2डेप्युटी सर्व्हेअर (टेक्निकल अ‍ॅण्ड सुपरवायझरी ग्रेड C)43
3असिस्टंट फोरमन (इलेक्ट्रिकल)435
 Total1055
शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी  (ii) माइनिंग सरदारशिप प्रमाणपत्र  (iii) गॅस परिक्षण प्रमाणपत्र  (iv) प्रथमोपचार प्रमाणपत्र
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण किंवा माइनिंग/माईन सर्वेइंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी   (ii) सर्व्हेअर प्रमाणपत्र
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयाची अट: 08 एप्रिल 2026 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मध्यप्रदेश & छत्तीसगड
Fee: General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2026
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)
Click Here
Online अर्ज [Starting: 15 एप्रिल 2026] 
Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
Download Mobile AppDownload (येथे क्लिक करा)

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट 

ENGLISH​

Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Mining Sardar (Technical & Supervisory Grade C)577
2Deputy Surveyor (Technical and Supervisory Grade C)43
3Assistant Foreman (Electrical)435
 Total1055
Educational Qualification:
  1. Post No.1: (i) 10th Pass OR Diploma/Degree in Mining Engineering (ii) Mining Sirdarship Certificate (iii) Gas Testing Certificate (iv) First Aid Certificate
  2. Post No.2: (i) 10th Pass OR Diploma/Degree in Mining/Mine Surveying Engineering (ii) Surveyor Certificate
  3. Post No.3: (i) 10th Pass (ii) Diploma in Electrical Engineering
Age Limit: 18 to 30 years as on 08 April 2026 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]
Job Location: Madhya Pradesh & Chhattisgarh
Fee: General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD/ExSM/Female: No fee]
Application Mode: Online
Important Dates: 
  • Last Date of Online Application: 14 May 2026
  • Date of the Examination: To be announced later.
Important Links:
Important Links
Notification (PDF)
Click Here
Online Application [Starting: 15 April 2026] 
Apply Online
Official WebsiteClick Here
Scroll to Top