SSC CHSL Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3131 जागांसाठी भरती

पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)/डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’3131
2कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
 Total3131
शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: 12वी (Mathematics) उत्तीर्ण.
  2. पद क्र.2: 12वी उत्तीर्ण.
वयाची अट01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 27 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
FeeGeneral/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 जुलै 2025 (11:00 PM)
  • परीक्षा (Tier-I): 08 ते 18 सप्टेंबर 2025 
  • परीक्षा Tier-II: फेब्रुवारी/मार्च 2026
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

 

Share this:

📲 हा मेसेज तुमच्या मित्रांना, नातेवाइकांना शेअर करा – कुणाच्या तरी भविष्यासाठी उपयुक्त ठरेल! 🙌:
Scroll to Top