Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

Thane Mahanagarpalika Bharti 2025: ठाणे महानगरपालिकेत ‘गट क व गट ड’ पदांची भरती [मुदतवाढ]

पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या
 फायरमन381
1गट क व गट ड (सहायक परवाना निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता, नर्स,आणि इतर पदे)1392
 Total1773
शैक्षणिक पात्रता:
  1. फायरमन: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अग्निशमन डिप्लोमा   (iii) अवजड वाहन चालक परवाना
  2. इतर पदे: 10वी/12वी/पदवीधर/इंजिनिअरिंग पदवी/GNM/B.Sc/DMLT/MSc/B.Pharm
वयाची अट: 02 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: ठाणे
Feeअमागास प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग व अनाथ: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2025  17 सप्टेंबर 2025
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (फायरमन): 02 सप्टेंबर 2025  23 जुलै 2026
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
शुद्धीपत्रक-2 Click Here
शुद्धीपत्रकClick Here
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

 

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
Download Mobile AppDownload (येथे क्लिक करा)

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट 

ENGLISH​

Name of the Post & Details:
Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Fireman381
2Group C and Group D (Assistant License Inspector, Clerk, Junior Engineer, Nurse and other posts)1392
 Total1773
Educational Qualification:
  1. Fireman: (i) Passed 10th Standard (ii) Firefighting Diploma (iii) Heavy Vehicle Driving License
  2. Other Posts:  SSC/HSC/Graduate Degree/Engineering Degree/ GNM/ B.Sc/ DMLT/MSc/B.Pharm
Age Limit: 18 to 38 years as on 02 September 2025 [Reserved Category/Orphan/EWS: 05 Year Relaxation]
Job Location: Thane
Fee: Reserved Category: ₹1000/- [Reserved Category and Orphans: ₹900/-, ExSM: No Fee]
Application Mode: Online
Important Dates: 
  • Last Date of Online Application: 02 September 2025  17 September 2025
  • LasT Date of Online Application (Fireman): 23 July 2026
  • Date of the Examination: To be announced later.
Important Links:
Important Links
Corrigendum-2 
Click Here
Corrigendum
Click Here
Notification (PDF)Click Here
Online Application Apply Online
Official Website Click Here

 

Scroll to Top