UPSC NDA Bharti 2025: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा (NDA & NA-II) 2025 [मुदतवाढ]

परीक्षेचे नाव: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (II) 2025

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नाव दलपद संख्या
1नॅशनल डिफेन्स अकॅडमीलष्कर (Army)208
नौदल (Navy)42
हवाई दल (Air Force)120
2नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] 36
 Total 406

शैक्षणिक पात्रता: 

  1. लष्कर12वी उत्तीर्ण
  2. उर्वरित12वी उत्तीर्ण (PCM)
वयाची अटजन्म 01 जानेवारी 2007 ते 01 जानेवारी 2010 या दरम्यान असावा.

नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

ऑनलाइन नोकरी शोध
Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/महिला: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जून 2025  20 जून 2025 (11:59 PM)
  • लेखी परीक्षा: 14 सप्टेंबर 2025

महत्वाच्या लिंक्स:

Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here
📲 हा मेसेज तुमच्या मित्रांना, नातेवाइकांना शेअर करा – कुणाच्या तरी भविष्यासाठी उपयुक्त ठरेल! 🙌:
Scroll to Top