PatilNaukri .com .in App

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025: वसई विरार शहर महानगरपालिका-NUHM अंतर्गत 110 जागांसाठी भरती

पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1बालरोग तज्ञ01
2साथरोग तज्ञ01
3पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी13
4अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी20
5वैद्यकीय अधिकारी37
6स्टाफ नर्स (स्त्री)08
7स्टाफ नर्स (पुरुष)01
8औषध निर्माता01
9प्रयोगशाळा तंत्रज्ञ03
10बहुउद्देशीय आरोग्य सेवक25
 Total110
शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: MD Paed/DCH/DNB
  2. पद क्र.2: MBBS/BDS/ AYUSH   (ii) MPH/MHA/ MBA(Health)
  3. पद क्र.3: MBBS
  4. पद क्र.4: MBBS
  5. पद क्र.5: MBBS
  6. पद क्र.6: GNM/B.Sc (Nursing)
  7. पद क्र.7: GNM/B.Sc (Nursing)
  8. पद क्र.8: D.Pharm/B.Pharm
  9. पद क्र.9: (i) B.Sc  (ii) DMLT
  10. पद क्र.10: (i) 12 (विज्ञान) उत्तीर्ण  (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
वयाची अट: 05 जून 2025 रोजी,
  1. पद क्र.1 ते 5: 70 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.6 ते 10: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाणवसई-विरार
नोकरीचे ऑनलाइन परीक्षा
Feeफी नाही
मुलाखतीचे ठिकाण (पद क्र.1 ते 5)वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परीषद कक्ष, “ए” विंग, सातवा मजला, यशवंत नगर, विरार (प.)
अर्ज सादर करण्याचा पत्तावसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तळ मजला, यशवंत नगर, विरार (प.)
महत्त्वाच्या तारखा
  • थेट मुलाखत (पद क्र.1 ते 5): 28 मे ते 05 जून 2025
  • अर्ज सादर करण्याची तारीख: 28 मे ते 05 जून 2025
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात & अर्ज (Application Form)Click Here
अधिकृत वेबसाइटClick Here
Scroll to Top