Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

IOCL Apprentice Bharti 2026: इंडियन ऑइल मध्ये 1626 जागांसाठी भरती

पदाचे नाव & तपशील:
पदाचे नावरिफाइनरीपद संख्या
ट्रेड अप्रेंटिस,
टेक्निशियन अप्रेंटिस
गुवाहाटी102
बोंगईगाव144
गुजरात647
पारादीप582
मथुरा151
 Total1626
शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण+ ITI (Fitter) किंवा 12वी उत्तीर्ण किंवा B.A./ B.Sc./B.Com [SC/ST/PWD: 45% गुण]
  2. पद क्र.2: 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical /Petrochemical /Chemical Technology / Refinery and Petrochemical/Mechanical /Electrical and Electronics/) [SC/ST/PWD: 45% गुण]
वयाची अट: 30 जून 2026 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: गुवाहाटी,आसाम, गुजरात, पारादीप, & मथुरा
Feeफी नाही.
अर्ज करण्याची पद्धतOnline
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जुलै 2026 (05:00 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)
गुवाहाटी: Click Here
बोंगईगाव: Click Here
गुजरात: Click Here
पारादीप: Click Here
मथुरा: Click Here
Online अर्ज
Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

 

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
Download Mobile AppDownload (येथे क्लिक करा)

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट 

ENGLISH​

Name of the Post & Details:
Name of the PostRefineryNo. of Vacancy
Trade Apprentice,
Technician Apprentice
Guwahati102
Bongaigaon144
Gujarat647
Paradip582
Mathura151
 Total1626
Educational Qualifications:
  1. Post No.1: 10th Pass with 50% marks + ITI (Fitter) OR 12th Pass OR B.A./B.Sc./B.Com [SC/ST/PWD: 45% marks]
  2. Post No.2: Engineering Diploma with 50% marks (Chemical / Petrochemical / Chemical Technology / Refinery and Petrochemical / Mechanical / Electrical and Electronics) [SC/ST/PWD: 45% marks]
Age Limit: 18 to 24 years as of 30 June 2026 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]
Job Location: Guwahati, Assam, Gujarat, Paradip, & Mathura
FeeNo fee
Application ModeOnline
Important Dates: 
  • Last Date of Online Application: 28 July 2026 (05:00 PM)
  • Date of the Examination: To be announced later.
Important Links:
Important Links
Notification (PDF)
Guwahati: Click Here
Bongaigaon: Click Here
Gujarat: Click Here
Paradip: Click Here
Mathura: Click Here
Online Application
Apply Online
Official WebsiteClick Here

 

Scroll to Top