Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

SBI SCO Bharti 2026: भारतीय स्टेट बँकेत 77 जागांसाठी भरती

पदाचे नाव & तपशील:
 जा. क्रपद क्र.पदाचे नावपद संख्या
CRPD/SCO/2026-27/281मॅनेजर (सिक्युरिटी)60
2डेप्युटी मॅनेजर (सिक्युरिटी)
CRPD/SCO/2026-27/293असिस्टंट मॅनेजर – इंजिनिअर (फायर)17
  Total77
शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) भारतीय सैन्यातील ‘मेजर’ (Major) किंवा भारतीय नौदल/वायुदलातील त्यास समकक्ष दर्जाचे अधिकारी, ज्यांची कमिशन्ड सेवेतील कालावधी किमान 10 वर्षे आहे. किंवा अर्ध-लष्करी दलांमधील ‘डेप्युटी कमांडंट’ (Deputy Commandant) किंवा त्यापेक्षा वरच्या दर्जाचा अधिकारी, ज्यांची अशा दलात अधिकारी म्हणून सेवा करण्याचा कालावधी किमान 10 वर्षे आहे.
  2. पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) भारतीय सैन्यातील कॅप्टन किंवा त्याहून वरच्या दर्जाचा अधिकारी, अथवा भारतीय नौदल किंवा हवाई दलातील समकक्ष दर्जाचे अधिकारी, ज्यांची कमिशन्ड सेवेतील कालावधी किमान 05 वर्षे आहे. किंवा अर्ध-लष्करी दलांमधील (Para-military forces) असिस्टंट कमांडंट किंवा त्याहून वरच्या दर्जाचा अधिकारी, ज्यांची अशा दलात अधिकारी म्हणून सेवा करण्याचा कालावधी किमान 05 वर्षे आहे.
  3. पद क्र.3: (i) B.E. (फायर) किंवा B.E / B.Tech (सेफ्टी अ‍ॅण्ड फायर इंजिनिअरिंग) किंवा B.E/ B.Tech (फायर टेक्नॉलॉजी & सेफ्टी इंजिनिअरिंग)  (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट: 31 ऑक्टोबर 2026 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  1. पद क्र.1 : 25 ते 40 वर्षे
  2. पद क्र.2: 25 ते 40 वर्षे
  3. पद क्र.3: 21 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: GEN/EWS/OBC: ₹750/- [SC/ST: फी नाही]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 नोव्हेंबर 2026
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)
 पद क्र.1 & 2: Click Here
पद क्र.3: Click Here
Online अर्ज 
 पद क्र.1 & 2:  Apply Online
पद क्र.3: Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

 

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
Download Mobile AppDownload (येथे क्लिक करा)

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट 

ENGLISH​

Name of the Post & Details:
Advt. No.Post No.Name of the PostNo. of Vacancy
CRPD/SCO/2026-27/281Manager (Security)60
2Deputy Manager (Security)
CRPD/SCO/2026-27/293Assistant Manager – Engineer (Fire)17
  Total77
Educational Qualification:
  1. Post No.1: (i) A degree in any discipline. (ii) An officer holding the rank of ‘Major’ in the Indian Army, or an equivalent rank in the Indian Navy/Air Force, with at least 10 years of commissioned service; OR an officer holding the rank of ‘Deputy Commandant’ or above in the paramilitary forces, with at least 10 years of service as an officer in such forces.
  2. Post No.2: (i) A degree in any discipline. (ii) An officer holding the rank of ‘Captain’ or above in the Indian Army, or an equivalent rank in the Indian Navy/Air Force, with at least 05 years of commissioned service; OR an officer holding the rank of ‘Assistant Commandant’ or above in the paramilitary forces, with at least 05 years of service as an officer in such forces.
  3. Post No.3: (i) B.E. (Fire) OR B.E./B.Tech (Safety and Fire Engineering) OR B.E./B.Tech (Fire Technology & Safety Engineering). (ii) 03 years of experience.
Age Limit: As on 31 October 2026 रोजी,  [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]
  1. Post No.1: 25 to 40 years
  2. Post No.2: 25 to 40 years
  3. Post No.3: 21 to 40 years
Job Location: All India
Fee: GEN/EWS/OBC: ₹750/- [SC/ST: No fee]
Application Mode: Online
Important Dates: 
  • Last Date of Online Application: 25 November 2026
Important Links:
Important Links
Notification (PDF)
Post No.1 & 2: Click Here
Post No.3: Click Here
Online Application
  Post No.1 & 2:  Apply Online
Post No.3: Apply Online
Official WebsiteClick Here

 

Scroll to Top